Vidarbha darshan смотреть последние обновления за сегодня на .
हेल्लो, दोस्तों मेरा नाम पंकज चौधरी है और मेरे यूट्यूब चैनल पर आप देख पायेंगे नागपुर के अलग अलग एरियाज के अलग अलग प्रसिद्ध खानपान के वीडियोस. अगर आपको हमारा विडीओ अच्छा लगा हो तो हमारे चैनल को सब्सक्राइब करे, हमारे विडीओ को लाईक करे और आपका फीडबैक हमें कमेंट कर के बताये. हमारे चैनल पर आप नागपुर के खानपान के अलावा नागपुर और आसपास के प्रेक्षणीय पर्यटन स्थलों के दर्शन कर सकते है वो भी घर बैठे. नागपुर फूड यात्रा का प्लेलिस्ट लिंक - 🤍 नागपुर और आसपास के पर्यटन का प्लेलिस्ट लिंक - 🤍 Hello, friends I am Pankaj Choudhari, Foodie and YouTuber from Nagpur, so my affection and love toward Food and YouTube make this channel come into existent. You can watch videos of Famous Food of Nagpur on my YouTube Channel. My videos including Food Videos on Famous Restaurants and Food Joints in Nagpur, Food Courts in Nagpur, Food Tour of Different Parts of Nagpur and Famous Street Food of Nagpur. If you like our videos please Subscribe, Like and Comment on our videos. You can also watch videos of Famous Tourist Places in and around Nagpur on my YouTube Channel. Nagpur Food Journey Playlist - 🤍 Famous Tourist Places In and Around Nagpur - 🤍 Top 10 Tourist Places of Vidarbha 1. Chikhaldara, Amravati 2. Deekshabhoomi, Nagpur 3. Koradi Temple, Koradi 4. Muktai Waterfall, Chimur 5. Pench National Park, Nagpur 6. Ramtek , Nagpur 7. Shri Chintamani Ganesh Temple, Kalambh 8. Shri Swaminarayan Temple, Nagpur 9. Tadoba National Park, Chandrapur 10. Zero Mile, Nagpur
विदर्भातील अष्टविनायकांचे दर्शन | Ashtavinayak in Vidarbha | Ganesh temples | Ashtavinayak Darshan #ashtavinayak #ganpati #ganeshchaturthi ashtavinayak,विदर्भ,vidarbha,adasa,nagpur,chandrapur,shami vighnesh,tekdi ganapati,varadvinayak,gourala,chintamani kalamb,tiger reserve,vardha ganesh,bhandara,vidarbhatil ashtavinayak,ashtavinayak,ashtavinayak names,ashtavinayak darshan,vidarbha ashtavinayak temple,Ashtavinayak Yatra,Ashtavinayak Darshan, Subscribe to our YouTube channel here: 🤍 For trending news in Hindi log on to: 🤍 For trending news in Marathi log on to: 🤍 #HindusthanPost #HindiNews #MarathiNews Social Media Handles: Facebook (Hindi): 🤍 Facebook (Marathi): 🤍 Twitter (Hindi): 🤍 Twitter (Marathi): 🤍
जिल्ह्यानुसार महाराष्ट्रातील महत्वाची प्रेक्षणीय स्थळे | Top 10 Tourist Places of Maharashtra District wise अकोला जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Akola District | 🤍 अमरावती जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places In Amravat District | 🤍 अहमदनगर जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Ahmednagar District | 🤍 औरंगाबाद जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Aurangabad District | 🤍 कोल्हापूर जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Kolhapur District | 🤍 गडचिरोली जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Gadchiroli District | 🤍 गोंदिया जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places In Gondia District | 🤍 चंद्रपुर जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Chandrapur District | 🤍 जळगाव जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Jalgaon District | 🤍 धुळे जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Dhule District | 🤍 बीड जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Beed District | 🤍 बुलढाणा जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places In Buldhana District | 🤍 भंडारा जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Bhandara District | 🤍 वर्धा जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places In Wardha District | 🤍 अजुन अशाच प्रकारचे वीडियो बघण्याकरिता आमच्या यूट्यूब चैनलला सब्सक्राइब करा | Please subscribe to our YouTube channel for videos like this
चंन्द्रपूर दर्शन नमस्कार , मी संजीवनी निनावे माझ्या youtube channel वर तुमच स्वागत आहे. about my video : माझ्या Videos मधे मी तुम्हाला नविन-नविन प्रकारच्या रांगोळ्या शिकविल , व सौंदर्य चा आस्वाद सुधा घेता येईल. माझ्या Videos मधे तुम्हाला सगळ्या सणासुदीच्या, सोप्या पारंपरिक रांगोळ्या शिकायला मिळतील व नविन Vlogs सुधा पाहायला मिळेल. धन्यवाद!! _ #ChandrapurBlackGoldCityVlog #VidarbhaDarshan #Maharashtra #चंन्द्रपूर दर्शन
चिखलदरा |CHIKHALDARA |Chikhaldara Hill Station All Points Hello Welcome back to our Channel Today's video is about Chikhaldara Hill station which is well known tourist destination in Vidarbha In this video we have shown you the best places to visit in Chikhaldara If you are planning a trip to Chikhaldara this monsoon then this video will be helpful for you DO LIKE SHARE & SUBSCRIBE For more amazing travel related videos Music-Different Heaven and EH!DE -My Heart [NCS Release] 🤍 GEAR USED *Iphone 11-🤍 *Boya Mic-🤍 *Mobile Tripod-🤍 Topic Covers CHIKHALDARA चिखलदरा Chikhaldara Hill Station All Points Devi Point Panchabol Point Bhimkund waterfall Hurricane point Boating Point Gawilgad fort 🤍Rakhi N Amar #Chikhaldara#chikhaldarahillstation#चिखलदरा
जिल्ह्यानुसार महाराष्ट्रातील महत्वाची प्रेक्षणीय स्थळे | Top 10 Tourist Places of Maharashtra District wise अकोला जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Akola District | 🤍 अमरावती जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Amravati District | 🤍 अहमदनगर जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Ahmednagar District | 🤍 औरंगाबाद जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Aurangabad District | 🤍 कोल्हापूर जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Kolhapur District | 🤍 गडचिरोली जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Gadchiroli District | 🤍 गोंदिया जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Gondia District | 🤍 चंद्रपुर जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Chandrapur District | 🤍 जळगाव जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Jalgaon District | 🤍 धुळे जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Dhule District | 🤍 बीड जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Beed District | 🤍 बुलढाणा जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Buldhana District | 🤍 भंडारा जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Bhandara District | 🤍 वर्धा जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Wardha District | 🤍 अजुन अशाच प्रकारचे वीडियो बघण्याकरिता आमच्या यूट्यूब चैनलला सब्सक्राइब करा | Please subscribe to our YouTube channel for videos like this
नमस्कार, संपूर्ण मलकापूर दर्शनाच्या पहिल्या भागात सर्वांचे स्वागत आहे, विदर्भाचे प्रवेशद्वार अर्थात विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्याचे मुख्यालय मलकापूर शहर या पहिल्या भागात आपण पाहणार आहोत.. मलकापूर बस स्थानक, रेल्वे स्टेशन, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, नेताजी सुभाष चंद्र बोस स्मारक जय स्तंभ, सर्वजनिक ग्रंथालय, संत गाडगे बाबा स्मारक, नगर परिषद, पोस्ट ऑफिस, उपजिल्हा रुग्णालय, महत्वाचे स्कूल आणि कॉलेज, आठवडी बाजार आणि बरेच काही तेंव्हा हा संपूर्ण व्हिडीओ बघा आवडल्यास लाईक कंमेंट शेअर तर कराचं पणं नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका.. * संपूर्ण मलकापूर दर्शनाचा भाग २ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.. 👇👇🙏👇👇 🤍 #malkapur #malkapurdarshan #malkapurbuldhana #buldhana #vidarbha
#ashthavinayak#ganpati#ganeshchaturthi Ashthavinayak Ganpati In Vidarbha
नमस्कार, संपूर्ण शेगांव दर्शन च्या तिसऱ्या भागात तुमचं स्वागत आहे ह्या भागात आपण पाहणार आहोत.. 1) पंचायत समिती 2) सेंट झेवियर चर्च 3) तहसील कार्यालय 4) आंनद बुद्ध विहार, गौलखेड रोड 5) संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय 6) जामा मस्जिद 7) भूत बंगला 8) धान्य बाजार 9) आठवडी बाजार आणि बरेच काही.. तेंव्हा हा संपूर्ण व्हिडीओ बघा आणि आवडल्यास लाईक कंमेंट शेअर तसेच ह्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका.. संपूर्ण शेगांव दर्शन भाग 1 👇👇🙏👇👇 🤍 संपूर्ण शेगांव दर्शन भाग 2 👇👇🙏👇👇 🤍
नमस्कार, आज बघा संपूर्ण शेगांव दर्शनाचा पहिला भाग विदर्भाची पंढरी म्हणजेच संत गजानन महाराज ह्यांच्या पद स्पर्शाने पावन झालेली नगरी प्रत्यक्षात कशी दिसते हे अनेक लोकांना नक्कीच पाहायचे असेल तर आज शेगांव दर्शन करूयात.. ह्या भागात आपण पाहुयात 1) शेगांव बस स्थानक 2) शेगांव रेल्वे स्टेशन 3) छत्रपती शिवाजी महाराज चौक 4) उड्डाण पूल 5) पोस्ट ऑफिस 6) डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक 7) महात्मा गांधी चौक, नगर पालिका, श्री आदिनाथ जैन मंदिर, ते संपूर्ण श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरा पर्यंत चा परिसर... * संपूर्ण शेगांव दर्शनाचा दुसरा भाग ज्यात महाराजांचे मुख्य देवालय व बऱ्याच जागा आहेत हा आत्ताचा व्हिडीओ तो पाहण्यासाठी इथे क्लिक करा.. 👇👇🙏👇👇 🤍 विदर्भाच्या शेगांव तालुक्यातील व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 1) श्री संत गजानन महाराज संस्थान शेगांव( जुना व्हिडीओ ) 👇👇🙏👇👇 🤍 2) श्री आसरा माता मंदिर गायगाव 👇👇🙏👇👇 🤍 3) पुरातन महादेव मंदिर माटरगांव 👇👇🙏👇👇 🤍 4) पुरातनं हनुमान मंदिर भोरशी 👇👇🙏👇👇 🤍
नमस्कार, आज बघा विदर्भाची पंढरी अर्थात श्री संत गजानन महाराज संस्थान शेगांव, हा लॉकडाऊन नंतरचा माझा पहिलाचं व्हिडीओ आहे, ज्याचे चित्रीकरण मी दिवाळीच्या दिवशी पुर्ण केले आहे, याआधी आपण संपूर्ण शेगांव दर्शनाच्या माझ्या व्हिडीओनां भरपूर प्रेम दिले आहे त्याबद्दल खूप धन्यवाद.. हा शेगांव दर्शनाचा पहिला भाग आहे ज्यात आपण महाराजांचे संपूर्ण मंदिर, संस्थांनातील इतर मंदिरे व महाप्रसाद हे सर्वं पाहणार आहोत तेंव्हा हा संपूर्ण व्हिडीओ बघा आणि आवडल्यास लाईक कंमेंट शेअर तर कराचं पणं नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका... *शेगांव दर्शनाचा दुसरा भाग पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇🙏👇👇 🤍 #shegaondarshan #gajananmaharaj #shegaon #buldhana
नमस्कार, आज बघा विदर्भाचे नंदनवन अर्थात विदर्भातील सर्वांत सुंदर थंड हवेचं ठिकाण चिखलदरा, सातपुडा पर्वत रांगेतील जिथे अनेक घाटंचा मेळ होतो त्या मेळघाटतील सर्वांत सुंदर असलेले चिखलदरा आज आपण पाहुयात.. संपूर्ण चिखलदरा दर्शनाच्या पहिल्या भागात आपण पाहणार आहोत.. देवी पॉईंट, आणि तेथील निसर्ग सौन्दर्य.. शक्कर तलाव, त्यातील बोटिंग.. गाविलगड पॉईंट.. एअर अथवा हवा पॉईंट.. कॉफी गार्डन वा बोटानीकल गार्डन.. हरिकेन पॉईंट, धुक्याची लांबच लांब चादर निसर्ग, धबधबे, नद्या गावदर्शन आणि बरेच काही.. तेंव्हा हा व्हिडीओ पुर्ण नक्की बघा आणि आवडल्यास लाईक, कंमेंट, शेअर तसेच या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका.. *संपूर्ण चिखलदरा दर्शन भाग २ पाहण्यासाठी खालील लिंक वर प्रेस करा.. 👇👇🙏👇👇 🤍 इथे कसे पोहोचालं : चिखलदरा विदर्भाच्या अमरावतीला जिल्ह्यातील तालुका आहे अमरावती पासून अंदाजे 85 कि.मी. अंतरावर आहे, तसेच परतवाडा पासून 35 कि.मी. अमरावती मुख्य बस स्थानकातून इथे येण्यासाठी बस आहेत. किंवा परतवाडा बस स्थानकातून बसेस आहेत.. #chikhaldara #chikhaldaradarshan #vidarbhatourism
नमस्कार संपूर्ण चिखली दर्शन भाग १ मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्याचे मुख्यालय चिखली शहर पाहुयात या भागात आपण पाहणार आहोत.. चिखली बस स्थानक, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा अशोक वाटीका व महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा, हिंदुसर्य महाराणा प्रताप यांची प्रतिमा, नगर पालिका, पोस्ट ऑफिस, कचेरी, कोर्ट, ग्रामीण रुग्णालय, आठवडी बाजार, गुरांचा बाजार, राजा टॉवर, आदर्श विद्यालय, श्री शिवाजी महाविद्यालय आणि बरेच काही.. तेंव्हा हा व्हिडीओ पुर्ण नक्की बघा आणि आवडल्यास लाईक कंमेंट शेअर तसेच या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका... *संपूर्ण चिखली दर्शन भाग 2 पाहण्यासाठी खालील लिंक वर प्रेस करा.. 👇👇🙏👇👇 🤍 #chikhli #chikhlibuldhana #chikhlicity #buldhana
#ABPMajha #MarathiNews ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language. Subscribe to our YouTube channel here: 🤍 For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: 🤍 Social Media Handles: Facebook: 🤍 Twitter: 🤍 Instagram : 🤍 Download ABP App for Apple: 🤍 Download ABP App for Android: 🤍
Hi friends, विदर्भातील अष्टविनायक मंदिराची माहिती दिली आहे. विदर्भ हा वनराईने नटलेला सुंदर प्रदेश आहे. विदर्भातील अष्टविनायक यात्रा जरूर करा.
विदर्भातील शेषशायी विष्णु
Darshan Nalkande is an Indian cricketer. He made his List A debut for Vidarbha in the 2018–19 Vijay Hazare Trophy on 2 October 2018. He made his first-class debut for Vidarbha in the 2018–19 Ranji Trophy on 1 November 2018. Track: Egzod - Mirage (feat. Leo The Kind) [NCS Release] Music provided by NoCopyrightSounds. Watch: 🤍 Free Download / Stream: 🤍
जिल्ह्यानुसार महाराष्ट्रातील महत्वाची प्रेक्षणीय स्थळे | Top 10 Tourist Places of Maharashtra District wise अकोला जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Akola District | 🤍 अमरावती जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Amravati District | 🤍 अहमदनगर जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Ahmednagar District | 🤍 औरंगाबाद जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Aurangabad District | 🤍 कोल्हापूर जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Kolhapur District | 🤍 गडचिरोली जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Gadchiroli District | 🤍 गोंदिया जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Gondia District | 🤍 चंद्रपुर जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Chandrapur District | 🤍 जळगाव जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Jalgaon District | 🤍 धुळे जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Dhule District | 🤍 बीड जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Beed District | 🤍 बुलढाणा जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Buldhana District | 🤍 भंडारा जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Bhandara District | 🤍 वर्धा जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Wardha District | 🤍 अजुन अशाच प्रकारचे वीडियो बघण्याकरिता आमच्या यूट्यूब चैनलला सब्सक्राइब करा | Please subscribe to our YouTube channel for videos like this
Darshan Girish Nalkande - His domestic records are very impressive. Mat | Wkts | Ave | Econ | SR ListA 11 | 20 | 23.00 | 5.28 | 26.1 T20 22 | 43 | 12.76 | 7.25 | 10.5
#U19 #bcci #fastbowling Darshan Nalkande is an Indian cricketer. He made his List A debut for Vidarbha in the 2018–19 Vijay Hazare Trophy on 2 October 2018. He made his first-class debut for Vidarbha in the 2018–19 Ranji Trophy on 1 November 2018. Visit our website - 🤍 Instagram-🤍 Facebook Page - 🤍 Twitter - 🤍 COPYRIGHT DISCLAIMER 》》 Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use. More Videos link : Virat Kohli Batting Practice in Nets - 🤍 Fast Bowling Training Feat. Navdeep Saini - 🤍 K.l Rahul Batting Practice in nets - 🤍 Rohit Sharma Batting Practice in nets - 🤍 Rishabh Pant Batting Practice in nets - 🤍 Kamlesh Nagarkoti Bowling action - 🤍 Our Playlists - Batting Practice In nets - 🤍 Fast Bowling Training - 🤍 Fast Bowling Actions - 🤍 Fast Bowling Practice In Nets - 🤍 Thumbnail Credit - hemuuuuu11🤍gmail.com Contact us - rohitsinghpanwar16🤍gmail.com Darshan Nalkande Darshan Nalkande Bowling Darshan Nalkande Bowling U19
नमस्कार, आज बघा विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, संग्रामपूर हा सातपुडा पर्वत रांगेच्या पायथ्याशी असलेला बुलढाणा जिल्यातील सुंदर तालुका आहे.. संग्रामपूर दिसते कसे इथे काय काय पाहण्यासारखे आहे हे सर्वं ह्या व्हिडीओ मध्ये नक्की पहा व आवडल्यास लाईक कंमेंट, शेअर तसेच नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी ह्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका... संग्रामपूर तालुक्यातील इतर व्हिडीओ व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.. * जटाशंकर महादेव धबधबा 👇👇🙏👇👇 🤍 *अंबाबारवा अभयारण्य परिसर 👇👇🙏👇👇 🤍 * भोन येथील सम्राट अशोक कालीन स्तुप 👇👇🙏👇👇 🤍 *भोन येथील मोहरम 👇👇🙏👇👇 🤍 *श्री सोनाजी महाराज संस्थान, सोनाळा 👇👇🙏👇👇 🤍 *श्री जगदंबा माता मंदिर वानखेड (पातुर्डा ) 👇👇🙏👇👇 🤍 *श्री शंकरगिरी महाराज मठ, पळशी झासी 👇👇🙏👇 🤍 *संत सखाराम महाराज मंदिर, इलोरा 👇👇🙏👇👇 🤍 *संत गुलाब बाबा संस्थान, काटेल धाम 👇👇🙏👇👇 🤍 7) बावनबीर दर्शन 👇👇🙏👇👇 🤍
Ashtvinayak darshan varadvinayak bhadravati ganpati I ashtavinayak vidarbha Maharashtra ashtvanayak mandir vidarbha ashtavinayak temple list ashtavinayak ganpati darshan vidarbha ashtavinayak darshan Ashtvinayak darshan link- 1)Adasa Ganesh mandir- 🤍 2)Ramtek Athrabhuja Ganesh - 🤍 3)श्री सिद्धिविनायक गणपती Kelzar warad ganpati- 🤍 Business inquiries, sponsors & collaboration - Email ID -ravidakare86🤍gmail.com Please Follow us on👇 Instagram - 🤍 YouTube channel - 🤍 Which are Ashtavinayak temples? What is the sequence of Ashtavinayak? How can I complete Ashtavinayak in 2 days? Ashtavinayak name Ashtavinayak map Ashtavinayak Ganpati places Ashtavinayak Darshan Ashtavinayak Pune Ashtavinayak story Siddhivinayak Ashtavinayak Ashtavinayak names list in Marathi Ashtavinayak Ganpati near me Ashtavinayak Darshan by Car Ashtavinayak Darshan is open or not Ashtavinayak map with km Ashtavinayak song ashtavinayak vidarbha #ashtvinayak #bhadravathi #vidarbhaashtvinayak #vidarbha #chandrapurdistrict #VidarbhacheAshtavinayak #LordGanesha #GanpatiMandir #bhadravatiganpati #ganpatimandir #ashtvinayakganpati #Maharashtraashtvinayak Ganesh Ashtavinayak#19Ganesh Ashtavinayak Darshan#1Superhit Ganesh BhajanGanesh BhajanGanpati Songsganpati stotraganpati stutiganesha songganesh aartiganesha ashtothramhindi bhajanshindi bhakti geetsiddhivinayakdevotional songsHindi Bhajanbhajan hindihindi bhakti songsganesh songsganpati bhajanganpati bappa moryaHindi Bhakti MovieDarshan MoviesAshtavinayak Darshan#1ashtavinayak movie fullashtavinayak darshan hindi#100 killarkishtwarpurnepadumkargilhanlekeylongsarchumanaliindias first female motovloggerridergirl vishakhavishakha rider girlmotovlog in hindiridergirl vishakha vlogsridergirl Motovlogbike vlogssach passumlingla passKhardungla passworlds dangerous roadbike rideworlds highest motor able roadZanskar rideumligla rideshinkula passleh ladakhcliff hangertso moririmumbai to leh ladakh Hopefully you guys will like it. Do like Share and Consider Subscribing kyu ki aise hi aache videos mai lata rahunga
नमस्कार, संपूर्ण दर्यापूर दर्शनाच्या पहिल्या भागात तुमचं स्वागत आहे, अमरावती जिल्ह्यातील महत्वाचा दर्यापूर तालुका, या भागात आपण पाहणार आहोत.. 1) दर्यापूर बस स्थानक 2) बनोसा रेल्वे स्थानक 3) नगर पालिका 4) पोस्ट ऑफीस 5) पंचायत समिती 6) आठवडी बाजार 7) धान्य बाजार 8) ऐतिहासिक इमारती 8) महत्वाचे चौक, दर्यापूर चा इतिहास आणि बरेच काही.. तेव्हा हा व्हिडीओ पूर्ण नक्की बघा आणि आवडल्यास लाईक, कंमेंट, शेअर तसेच ह्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका.. संपूर्ण दर्यापूर दर्शनाचा दुसरा भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा.. 👇👇🙏👇👇 🤍
जिल्ह्यानुसार महाराष्ट्रातील महत्वाची प्रेक्षणीय स्थळे | Top 10 Tourist Places of Maharashtra District wise अकोला जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Akola District | 🤍 अमरावती जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Amravati District | 🤍 अहमदनगर जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Ahmednagar District | 🤍 औरंगाबाद जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Aurangabad District | 🤍 कोल्हापूर जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Kolhapur District | 🤍 गडचिरोली जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Gadchiroli District | 🤍 गोंदिया जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Gondia District | 🤍 चंद्रपुर जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Chandrapur District | 🤍 जळगाव जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Jalgaon District | 🤍 धुळे जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Dhule District | 🤍 बीड जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Beed District | 🤍 बुलढाणा जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Buldhana District | 🤍 भंडारा जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Bhandara District | 🤍 वर्धा जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Wardha District | 🤍 अजुन अशाच प्रकारचे वीडियो बघण्याकरिता आमच्या यूट्यूब चैनलला सब्सक्राइब करा | Please subscribe to our YouTube channel for videos like this
जिल्ह्यानुसार महाराष्ट्रातील महत्वाची प्रेक्षणीय स्थळे | Top 10 Tourist Places of Maharashtra District wise अकोला जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Akola District | 🤍 अमरावती जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Amravati District | 🤍 अहमदनगर जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Ahmednagar District | 🤍 औरंगाबाद जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Aurangabad District | 🤍 कोल्हापूर जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Kolhapur District | 🤍 गडचिरोली जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Gadchiroli District | 🤍 गोंदिया जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Gondia District | 🤍 चंद्रपुर जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Chandrapur District | 🤍 जळगाव जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Jalgaon District | 🤍 धुळे जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Dhule District | 🤍 बीड जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Beed District | 🤍 बुलढाणा जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Buldhana District | 🤍 भंडारा जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Bhandara District | 🤍 वर्धा जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Wardha District | 🤍 अजुन अशाच प्रकारचे वीडियो बघण्याकरिता आमच्या यूट्यूब चैनलला सब्सक्राइब करा | Please subscribe to our YouTube channel for videos like this
नमस्कार, सलाम आज बघा विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध दर्गाह म्हणजेच चिखली तालुक्यातील पिंपळगाव सराय येथील सैलानी बाबांची दर्गाह, ही दर्गाह फार जुनी असून इथे होणाऱ्या उत्सव आणि यात्रेसाठी प्रसिद्ध आहे, नुसतं बुलढाणा नाही तर इतर जिल्हे आणि वेगवेगळ्या राज्यांमधून भाविक भक्त बाबांच्या दर्शनासाठी येतात. यात्रेत दर्गाह कशी दिसते काय काय आपण इथे पाहु शकतो ते सर्व तुम्ही या पहिल्या भागात पाहु शकाता तेव्हा हा व्हिडीओ पुर्ण नक्की बघा आणि आवडल्यास लाईक, कंमेंट, शेअर तसेच या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरु नका.. इथे कसे पोहोचाल : सैलानी बाबा दर्गाह हे बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई या गावाजवळ आहे इथे येण्यासाठी बुलढाना जिल्ह्यातील चिखली बस स्थानकातुन व बुलढाणा बस स्थानकातुन बस सेवा आहे... Background Music Courtesy- 🤍 सैलानी बाबा झिऱ्याचा व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.. 👇👇🙏👇👇 🤍 #sailanibabadargah #sailanibabaurus2022 #rjdipakwankhade
Darshan Nalkande is an Indian cricketer. He made his List A debut for Vidarbha in the 2018–19 Vijay Hazare Trophy on 2 October 2018. He made his first-class debut for Vidarbha in the 2018–19 Ranji Trophy on 1 November 2018. Song - Infinite Artist - Valence Track: Robin Hustin x TobiMorrow - Light It Up (feat. Jex) [NCS Release] Music provided by NoCopyrightSounds. Watch: 🤍 Free Download / Stream: 🤍
#parcham #parchamclasses #parchamgeography In this video, you will learn: Map of Maharashtra with the help of Mnemonic Techniques (Memory Tricks) How to mark 6 Divisions and 36 Districts on the map. Map of India | भारत का नक्शा: 🤍 Rajasthan Map | राजस्थान का नक्शा: 🤍 Map of Odisha | ओड़िशा का नक्शा: 🤍 Map of Jharkhand | झारखंड का नक्शा: 🤍 Map of Bihar | बिहार का नक्शा : 🤍 *Parcham Store Link* 🤍 Playlist of Geography Test Series: 🤍 Madhya Pradesh Map: 🤍 In order to watch another geography video, click on the link given below: Indian Geography: 🤍 Download the Parcham App for daily short practice tests and PDF bank subscription. Individual pdfs of the topics covered on the channel are available on our website 🤍parchamclasses.in If you want to watch videos on other continents, oceans, check out the World Map Series: 🤍 For videos on Indian Geography, check out this Playlist - 🤍 Follow us on our social media for the latest updates: Instagram: 🤍 Telegram channel: 🤍 Twitter: 🤍 Facebook Page: 🤍
नमस्कार, संपुर्ण नांदुरा दर्शनाच्या दुसऱ्या भागात सर्वांचे स्वागत आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा एक महत्वाचा तालुका आहे, जो अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे, ह्या भागात आपण पाहुयात नांदुऱ्यातील 1)श्री उमंग देवी मंदिर 2) कमान वेस 3) श्री भावसार देवी मंदिर 4) ज्ञानगंगा नदीचा पूल आणि ज्ञानगंगा दर्शन 5) श्री विठ्ठल रुक्माई मंदिर नांदुरा खुर्द 6) छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार 7) श्री जबलेश्वर महादेव मंदिर 8) बुद्ध विहार त्रिमूर्ती नगर 9) श्री गुरुदेव सेवाश्रम 10) सोफी बाबा दर्गाह 11) श्री गजानन महाराज मंदीर आणि बरेच काही अधिक माहिती साठी हा व्हिडीओ पूर्ण नक्की बघा आणि लाईक, कंमेंट, शेअर तसेच ह्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका.. नांदुऱ्यातील इतर व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.. 1) संपुर्ण नांदुरा दर्शन भाग 1 👇👇🙏👇👇 🤍 2) शनी महाराज मंदिर, टाकारखेड 👇👇🙏👇👇 🤍 3) निंबा देवी मंदिर निंबोळा 👇👇🙏👇👇 🤍 4) नांदुऱ्यातील हनुमान 👇👇🙏👇👇 🤍
Vidarbha is the eastern region of Maharashtra state made up of Nagpur Division and Amravati Division. It borders the state of Madhya Pradesh to north, Chattisgarh to east, Andhra Pradesh to south and Marathwada and Khandesh regions of Maharashtra to west. Situated in central India Vidarbha has its own rich cultural and historical background distinct from rest of Maharashtra.
जिल्ह्यानुसार महाराष्ट्रातील महत्वाची प्रेक्षणीय स्थळे | Top 10 Tourist Places of Maharashtra District wise अकोला जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Akola District | 🤍 अमरावती जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places In Amravat District | 🤍 अहमदनगर जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Ahmednagar District | 🤍 औरंगाबाद जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Aurangabad District | 🤍 कोल्हापूर जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Kolhapur District | 🤍 गडचिरोली जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Gadchiroli District | 🤍 गोंदिया जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places In Gondia District | 🤍 चंद्रपुर जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Chandrapur District | 🤍 जळगाव जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Jalgaon District | 🤍 धुळे जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Dhule District | 🤍 बीड जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Beed District | 🤍 बुलढाणा जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places In Buldhana District | 🤍 भंडारा जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places in Bhandara District | 🤍 वर्धा जिल्ह्यातील प्रेक्षीणीय स्थळ | Top 10 Tourist Places In Wardha District | 🤍 अजुन अशाच प्रकारचे वीडियो बघण्याकरिता आमच्या यूट्यूब चैनलला सब्सक्राइब करा | Please subscribe to our YouTube channel for videos like this
नमस्कार, शेगांव दर्शनाच्या पहिल्या भागात आपण श्री संत गजानन महाराज संस्थान पहिले संस्थांनाच्या आवरतील इतर मंदिरे व महाप्रसादालयही पहिले, ह्या भागात आपण शेगांव मधील संत गजानन महाराजांचे इतर स्थाने पाहणार आहोत ज्यात प्रगट स्थान, बंकटलाल सदन, कै. मोटे प्राचीन शिव मंदिर, शितला माता व मारोती मंदिर हे सर्वं त्याचबरोबर संस्थांनातील आनंद विहार व विसावा इथे राहण्याची कशी व्यवस्था आहे हे पाहणार आहोत.. तेंव्हा व्हिडीओ पुर्ण बघा आणि लाईक कंमेंट शेअर तसेच नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका.. शेगांव दर्शनाचा पहिला भाग पाहण्यासाठी खालील लिंक वर प्रेस करा.. 👇👇🙏👇👇 🤍 #shegaondarshan #shegaon #gajananmaharajmandir
नमस्कार, आज बघा विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात येणाऱ्या धारणी शहरातील आठवडी बाजार हा बाजार शुक्रवारी असतो आणि सुंदर बाजार आहे.. व्हिडीओ पुर्ण बघा आणि आवडल्यास लाईक कंमेंट शेअर तसेच या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका... #dharni #dharnimelghat #melghat #amravati #vidarbhatourism
#mahadevdarshan #pachmarhi #mahadev #pachmarhitour
नमस्कार, संपूर्ण चिखलदरा दर्शनाच्या दुसऱ्या भागात सर्वांचे स्वागत आहे... या भागात आपण पाहुयात. बॅलेनसिंग रॉक पॉईंट, स्काय वॉल्क ब्रिज.. सनसेट पॉईंट, गाविलगड किल्ला पॉईंट भीमकुंड, भीमकुंड धबधबा, विंडमील पॉईंट, श्री गणपती संग्रहालय.. चिखलदरा कॉफी आणि मध खरेदी आणि बरेच काही.. तेंव्हा हा संपूर्ण व्हिडीओ बघा आणि आवडल्यास लाईक कंमेंट शेअर तसेच या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका.. संपूर्ण चिखलदरा दर्शनाचा पहिला भाग पाहण्यासाठी खालील लिंक वर प्रेस करा 👇👇🙏👇👇 🤍 #chikhaldara #chikhaldaradarshan #melghat #amravati
Rank By Population of 2011 Vidarbha Top 10 Cities Biggest Cities In Maharashtra Top 10 Cities In vidarbha Maharashtra Nagpur City , Amrawati City, Akola City , Chandrapur City 2019 Biggest Cities Vidarbha
संपूर्ण खामगांव दर्शनाच्या चौथ्या भागात आपले स्वागत आहे, आपण पहिल्या तींन भागांना देत असलेल्या प्रतिसादासाठी खूप धन्यवाद, या भागात आपण भेट देणार आहोत खामगांव येथील सर्वधर्मीय प्रार्थना स्थळें ज्यात श्री सत्यनारायण भगवान मंदिर, दंडी स्वामी मठ, श्री खंडोबा मंदिर, श्री कालिंका देवी मंदिर, श्री श्याम सुंदर मंदिर, श्री गणेश मंदिर सराफा, श्री चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर, जुनी मस्जिद (तुकडो शाह ), श्री शीतलादेवी व जुने हनुमान मंदिर, श्री सिद्धिविनायक मंदिर, श्री गजानन महाराज मंदिर सुटाळपुरा, श्री लाकडी गणपती मंदिर, श्री फक्कडगड देवी मंदिर डाळ फैल, श्री वैष्णोदेवी मंदिर, बेथानी अलायन्स चर्च, श्री गुरुद्वारा गुरु सिंघ सभा, प्रवज्या बुद्ध विहार शंकर नगर, श्री महालक्ष्मी मंदिर, श्री हनुमान मंदिर रेल्वे गेट, श्री काका महाराज समाधी मंदिर, श्री महादेव मंदिर अमृत नगर, श्री विठ्ठल मंदिर विठ्ठल नगर खामगांव ही सर्वं प्रार्थनास्थळे आणि बरेच काही.. तेव्हा हा व्हिडीओ पुर्ण नक्की बघा आणि आवडल्यास लाईक कंमेंट शेअर तसेचं या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका... * खामगांव येथील इतर व्हिडीओ लवकरचं येतील संपूर्ण खामगांव दर्शन भाग १ ते ३ पाहण्यासाठी खालील लिंक वर प्रेस करा.. भाग १ 👇👇🙏👇👇 🤍 भाग २ 👇👇🙏👇👇 🤍 भाग ३ 👇👇🙏👇👇 🤍 #sampurnkhamgaondarshanbhag4 #khamgaondarshan #khamgaon
नमस्कार, जागतिक पर्यटन दिनाच्या खूप शुभेच्छा!! आज बघा संपूर्ण मूर्तिजापूर दर्शन भाग १ विदर्भातील अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर, विदर्भातील अकोला वाशिम आणि अमरावती ह्या जिल्ह्यानां मूर्तिजापूर शहर जोडते, कापसाचा व्यापार आणि शकुंतला रेल्वे ह्यासाठी तर मूर्तिजापूर प्रसिद्ध आहे.. ह्या पहिल्या भागात आपण पाहणार आहोत.. 1) मूर्तिजापूर बस स्थानक 2) रेल्वे स्थानक ( आणि शकुंतला रेल्वे ) 3) छत्रपती शिवाजी महाराज चौक 4) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक 5) नगर पालिका | नगर परिषद 6) अलायंस चर्च 7) श्री गणपती मठ ( हजारी मठ ) आणि बरेच काही... * संपूर्ण मूर्तिजापूर दर्शन चा दुसरा भाग लवकरच येईल... तेंव्हा हा व्हिडीओ पूर्ण नक्की बघा आणि आवडल्यास लाईक कंमेंट शेअर तसेच ह्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका..